WhatsApp मदत
नमस्कार! 📅 आज

ग्रामपंचायत, सेतू व CSC केंद्राची सर्व दैनंदिन कामे एकाच स्क्रीनवर — जलद आणि १००% सुरक्षित.

झटपट:
१

ग्रामपंचायत ऑपरेटर

ग्रामपंचायतीची अधिकृत कागदपत्रे व पोर्टल

५ साधने
२

सेतू CSC ऑपरेटर

ग्राहकांची कागदपत्रे, कार्ड प्रिंट व साईजिंग

५ साधने
🔒 तुमच्या फाईल्स इंटरनेटवर पाठवल्या जात नाहीत — तुमच्याच फोन/कॉम्प्युटरवर तयार होतात

🎓 फॉर्म भरण्यासाठी Documents Ready करा कॅमेरा फोटो • सही • PDF/JPG एकत्र Resize, Rename व ZIP

👁️ अंतिम Result नमुना (Screenshot)

या ऑप्शनमधून असे तयार फाईल्स मिळतील: फोटो (45 KB JPG), सही (18 KB JPG) आणि कागदपत्रे (150 KB PDF) योग्य नावाने एकाच Documents_Kit.zip फाईलमध्ये तयार होतील.

Photo.jpg 45 KB Sign.jpg 18 KB PDF Doc.pdf 150 KB 📦 ZIP 1-Click

💳 आधार / पॅन / मतदान /आभा कार्ड प्रिंट

👁️ अंतिम Result नमुना (माहिती लपवलेला आधार नमुना • क्लिक करून फंक्शन उघडा)

तुम्हाला हवा तोच फंक्शन निवडा: खालील ३ नमुना कार्डांपैकी ज्यावर क्लिक कराल, फक्त तेच फंक्शन लोड होईल (उदा. A4 • 173×57 mm निवडल्यास फक्त तेच पर्याय दिसतील).

XXXX-XXXX-XXXX A4 • 173×57 mm क्लिक: फक्त हेच लोड करा
FRONT XXXX-XXXX BACK A4 • 87×57 mm Front + Back Crop
FRONT (4×6) BACK (4×6) 4×6 फोटो पेपर
१कसा प्रिंट हवा?
२कार्डची PDF / फोटो निवडा
📄 A4 वर एकत्र कार्ड (१ ते ५) 0/5

कार्ड आपोआप कट होईल. पासवर्ड असल्यास विचारले जाईल.

३प्रिंट करा
👁️ खऱ्या कागदाचा लाईव्ह व्ह्यू (A4 • 173×57 mm)

✍️ ग्रामपंचायत ठराव व लेटरहेड वर टायपिंग करा 💾 ऑटो-सेव्ह सुरू आहे

🏛️ ग्रामपंचायत विशेष Result नमुना (Screenshot)

असे तयार होतील शासकीय कागदपत्रे: १) लाल शाईचे अधिकृत ग्रामपंचायत लेटरहेड आणि २) आडव्या पानावरील सभेचे ठराव नोंदवही (Landscape PDF) थेट प्रिंटसाठी तयार!

ग्रामपंचायत कार्यालय सरपंच / सचिव सभेच्या कामकाजाची ठराव पुस्तिका मंजूर

⚙️ लेटरहेड व पदाधिकारी माहिती

|| आमचा ध्यास – ग्राम विकास ||

ग्रामपंचायत कार्यालय,

ता. बार्शीटाकळी जि. अकोला

❋ सरपंच / प्रशासक ❋
❋ उपसरपंच / प्रशासकीय सदस्य ❋
❋ ग्राम पंचायत अधिकारी / सचिव ❋
जा.क्र. : दिनांक :

प्रति,
मा. गटविकास अधिकारी,
पंचायत समिती, बार्शीटाकळी.

विषय : __________________________________________________ बाबत.

महोदय,
उपरोक्त विषयान्वये सविनय सादर करण्यात येते की, येथे पत्र मजकूर टाईप करावा.


सरपंच / ग्रामपंचायत अधिकारी

🤖 ई-ग्रामस्वराज ऑटोमेशन एजंट (ग्रामपंचायत ऑपरेटरसाठी विशेष) AutoHotkey व CSV आधारित स्मार्ट ऑटोमेशन

🏛️ ग्रामपंचायत विशेष Result नमुना (Screenshot)

असे चालेल ई-ग्रामस्वराज ऑटोमेशन: CSV / Excel फाईल निवडताच eGramSwaraj पोर्टलवर Bank Reconciliation व Receipt Voucher नोंदी आपोआप भरल्या जातील.

CSV / Excel डेटा फाईल eGramSwaraj Auto ✓ Bank Reconciled ✓ Vouchers Saved
🚀 Coming Soon

🏦 स्वयंचलित Bank Reconciliation

बँक स्टेटमेंट आणि eGramSwaraj नोंदी आपोआप जुळवणारी प्रणाली.

🚀 Coming Soon

🧾 स्वयंचलित Receipt Voucher

Excel / CSV डेटावरून जमा पावत्या आपोआप भरणारा एजंट.

🖼️ फोटो / सही Resizer (अचूक KB साईज कंट्रोल)

👁️ अंतिम Result नमुना (Screenshot)

असे तयार होतील फोटो व सही: अचूक 160×200 px पासपोर्ट फोटो आणि कागदाची सावली काढून स्वच्छ पांढऱ्या बॅकग्राऊंडवर गडद सही हव्या त्या KB मध्ये मिळेल.

Photo • 45 KB Clean White • 18 KB
📐 स्वतंत्र पिक्सेल साईज (Width × Height PX)
झटपट PX:

🎞️ 4×6 शीटवर 8 पासपोर्ट फोटो (35×45 mm JPG)

👁️ अंतिम Result नमुना (Screenshot)

अशी तयार होईल 4×6 फोटो शीट: एका फोटोवरून आपोआप 35×45 mm मापाचे ८ पासपोर्ट फोटो कटिंग बॉर्डरसह प्रिंटसाठी तयार होतील.

4×6 • 8 Photos (35×45 mm)
✅ अचूक प्रिंट माप: 4×6 इंच पेपरवर 35 × 45 mm मापाचे ८ पासपोर्ट फोटो स्वच्छ बॉर्डरसह JPG मध्ये तयार होतील.

📁 PDF Tools (Compress • Merge • JPG to PDF • Split • Watermark)

👁️ अंतिम Result नमुना (Screenshot)

अशा तयार होतील PDF फाईल्स: हव्या त्या अचूक KB मध्ये Compressed PDF, अनेक फाईल्स जोडून Merged PDF, किंवा केंद्राच्या नावाचा Watermark असलेली PDF मिळेल.

PDF 150 KB Merge 1+2+3 PDF WATERMARK
🗜️
Compress PDF
हव्या तेवढ्या KB मध्ये करा
📑
Merge PDF
अनेक PDF एकत्र जोडा
🖼️
JPG / Image to PDF
हव्या त्या KB ची PDF बनवा
📷
PDF to JPG
हव्या त्या KB चा फोटो काढा
✂️
Extract / Split PDF
हवे ते पान वेगळे करा
💧
Add Watermark
मराठी/इंग्रजी नाव टाका

🗜️ Compress PDF (हव्या तेवढ्या Target KB मध्ये करा)

PDF निवडा आणि वर हवी असलेली साईज (KB) टाका — लगेच अचूक KB ची PDF तयार होईल.

KB
📄 ग्रामपंचायत ठराव व सर्व दाखले फॉर्म नमुने
👁️ अंतिम Result नमुना (Screenshot)

असा तयार होईल अर्ज: वर अर्जदाराचे नाव, वय व गाव एकदा भरताच सर्व १८ दाखले व अर्ज A4 पानावर आपोआप भरलेले (Auto-Fill) प्रिंटसाठी तयार होतील.

रहिवासी / विवाह / वारस अर्ज नाव: आपोआप भरलेले ✓ सही / शिक्का
⚡ Smart Auto-Fill (येथे एकदा माहिती भरा — सर्व फॉर्ममध्ये आपोआप भरली जाईल):

🎂 अचूक वय कॅल्क्युलेटर

जन्मतारीख निवडा...

🌐 दररोज लागणाऱ्या महत्त्वाच्या शासकीय वेबसाईट्स

👁️ अंतिम Result नमुना (Screenshot)

एका क्लिकवर शासकीय पोर्टल्स: eGramSwaraj, आपले सरकार, महाभुलेख (७/१२), CRS आणि myAadhaar पोर्टल्स थेट नवीन टॅबमध्ये उघडतील.

eGramSwaraj आपले सरकार महाभुलेख 7/12 CRS जन्म-मृत्यू myAadhaar